IND A vs ENG LIONS: सर्फराज खानचा 'टप्प्यात कार्यक्रम'; ९२ धावा करूनही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर, कारण काय तर...

India A vs England Lions Live Marathi Update भारतासाठी सातत्याने धावा करणाऱ्या सर्फराज खान याला इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यात (Northampton) भारत अ संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर वसवण्यात आले आहे.
SARFARAZ KHAN
SARFARAZ KHAN esakal
Updated on

ENG-A vs IND-A 2nd unofficial Test Day 1 Live Scoreboard : भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातल्या दुसऱ्या अनौपचारिक कसोटीला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या कसोटीत करुण नायर, सर्फराज खान, अभिमन्यू इश्वरन, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल यांनी फलंदाजीत दम दाखवला. पण, आता लोकेश राहुलच्या येण्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला बाहेर बसवले, जाईल याची उत्सुकता होती. इंग्लंड लायन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com