ENG vs AFG: काय करायची अशी गुणवत्ता? अफगाणिस्तान विरूद्धच्या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधारांची टीका

ENG vs AFG Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंडविरूद्ध पराभव पत्कारल्यानंतर इंग्लंडच्या संघाने गुणवत्तेला न्याय दिला नाही, अशी टीका माजी कर्णधार नासीर हुसेन आणि माईक आथरटन यांनी केली आहे.
nasser hussain and michael atherton react on ENG vs AFG Match
nasser hussain and michael atherton react on ENG vs AFG Matchesakal
Updated on

Nasser Hussain and Michael Atherton react on ENG vs AFG Match: चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानकडून झालेला पराभव इंग्लंडच्या माजी खेळाडूंच्याही जिव्हारी लागला आहे. गुणवत्तेला न्याय देऊ शकत नसलात, तर काय करायची अशी गुणवत्ता, असा सवाल नासीर हुसेन आणि माईक आथरटन यांनी उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com