Gurnoor Brar, Prasidh Krishna Rip Through England
esakal
India vs England 1st ODI Mararhi Live Scoreboard update: भारत-इंग्लंड पहिल्या वन डे सामन्यात जबरदस्त कलाटणी पाहायला मिळाली. बेन डकेट व जेकब बेथेल यांनी आश्वासक सुरूवात करून दिल्यानंतर गुरनूर ब्रार व प्रसिद्ध कृष्णा यांनी त्यांच्या एकेका षटकात प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah 150 ODI wickets record) एक विकेट घेत विक्रमाला गवसणी घातली. इंग्लंडचा संघाची अवस्था खूपच बिकट झाली आहे.