Gurnoor Brar dismisses England openers in four balls
esakal
India vs England 1st ODI Mararhi Live Scoreboard update: बेन डकेट व जेकब बेथेल ही इंग्लंडची सलामी जोडी मोठी धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा असतानाच गुरनूर ब्रारने ( Who is Gurnoor Brar?) अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत अवघ्या चार चेंडूंच्या अंतरात दोन्ही फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराहने सीमारेषेजवळ घेतलेल्या भन्नाट झेलाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यात जस्सीने पुढच्याच षटकात आणखी एक विकेट घेतली. या तिहेरी धक्क्यामुळे इंग्लंडचा डाव सुरुवातीलाच विस्कळीत झाला आणि भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.