KL Rahul stunning one handed catch vs England
esakal
KL Rahul stunning one handed catch vs England: भारतीय गोलंदाज आपली चमक दाखवत असताना यष्टिरक्षक लोकेश राहुल याची स्तुती होतेय... इंग्लंडचा डाव बिनबाद ६१ वरून ५ बाद ८० असा गडगडला असताना जो रूट व विल जॅक्स या जोडीने भारताला टक्कर दिली होती. पण, शिवम दुबेने ही जोडी तोडली. त्याला कारण ठरला लोकेशचा अविश्वसनीय झेल.