
पाचव्या कसोटीत चौथ्या दिवशी डकेट आणि पोप दोघेही लवकर बाद झाले, पण ब्रुक-रुट जोडीने सामन्याचा कल बदलला.
मात्र चौथ्या दिवसाच्या शेवटी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी अचूक मारा करत इंग्लंडला संघर्ष करायला लावला.
कमी प्रकाश आणि पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला.