ENG vs IND: बेन स्टोक्स १०० षटकं फेकतोय अन् आपल्या हिरोंचा वर्क लोडवरून ठणाणा! पाहा कोणी किती षटकं केलीय गोलंदाजी
England vs India Bowlers’ Workload Breakdown: कसोटी मालिकेत एकिकडे इंग्लंडच्या गोलंदाजांनी १०० पेक्षाही जास्त षटके गोलंदाजी केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाच्या गोलंदाजांच्या वर्कलोडची चर्चा होत आहे. अशात या मालिकेत कोणत्या गोलंदाजांनी किती षटके गोलंदाजी केली जाणून घ्या.
Jasprit Bumrah | England vs India Test SeriesSakal