5,00,000! इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये रचला भीमपराक्रम, जगातील पहिलाच संघ ज्याने..

England score half a million test runs : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेत पाहुण्या इंग्लंजांनी मजबूत पकड घेतली आहे.
england most runs in test by team
england most runs in test by teamesakal
Updated on

England vs New Zealand most runs in test by team: इग्लंडने दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यांनी न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत ५३३ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत यजमानांना आठ गडी राखून पराभूत केल्यानंतर इंग्लंडने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने या कसोटीत ५३३ धावांची आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com