ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

ENG vs NZ 3rd Test Latham Conway partnership record: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी शतकी खेळी साकारत इतिहास रचला. या दोघांच्या शतकांमुळे न्यूझीलंडने तब्बल ९६ वर्षांपूर्वीचा एक मोठा विक्रम मोडला.
Tom Latham and Devon Conway slammed magnificent centuries

Tom Latham and Devon Conway slammed magnificent centuries

esakal

Updated on

Tom Latham and Devon Conway break 1930 New Zealand record: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी शानदार शतके झळकावत संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर किवींनी मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आणि त्यामुळे तिसऱ्या कसोटीला महत्त्व प्राप्त झाले. ओल्ड ट्रॅफर्डच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला अन् इंग्लंडच्या गोलंदाजांचा बँड वाजवला. कॉनवे व लॅथम यांनी शतकी खेळीसह १९३० सालचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com