ENG vs SA Champions Trophy 2025
ENG vs SA Champions Trophy 2025esakal

ENG vs SA: इंग्लंड १७९ ऑल आऊट! यांची पण पाकिस्तानसारखी अवस्था; दक्षिण आफ्रिकेची सेमीफायनलमध्ये धडक

ENG vs SA Champions Trophy 2025: अंतिम साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा डाव १७९ धावांवर गुंडाळून विजयासाठी सोपे आव्हान स्वीकारले आहे.
Published on

ENG vs SA Champions Trophy 2025: इंग्लंड व दक्षिण आफ्रिका संघ आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना खेळत आहेत. पण इंग्लंडचा स्पर्धेतील शेवट पाकिस्तान व बांगलादेशप्रमाणे कडूच होईल अशी शक्यता आहे. कारण आफ्रिकेने उल्लेखनीय गोलंदाजी व अप्रतिम क्षेत्ररक्षणाने इंग्लंडचा डाव अवघ्या १७९ धावांवर गुंडाळला अन् स्पर्धेत उपात्यं फेरी गाठली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com