ENG vs WI : खेळाडू सायकलवर बसून स्टेडियमवर पोहोचले! टॉसला झाला विलंब, असे प्रथमच घडले, Video

ENG vs WI 2025 ODI match toss delay reason : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या वन डे सामन्यात अनपेक्षित घटना घडली. वेस्ट इंडिजचे काही खेळाडू लंडनच्या ट्राफिकमध्ये अडकले आणि वेळेवर ओव्हल मैदानावर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही आणि टॉसही उशीराने घेण्यात आला.
ENGLAND PLAYERS RIDE BICYCLES
ENGLAND PLAYERS RIDE BICYCLES
Updated on

Rare cricket event toss delay due to traffic : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघांना आज ट्राफिकचा सामना करावा लागला. दोन्ही संघांमध्ये तिसरा वन डे सामना आज ओव्हल येथे खेळवला जातोय, परंतु वाहतुक कोंडीमुळे खेळाडू अडकले. इंग्लंडच्या खेळाडूंनी तर सायकलवरून स्टेडियम गाठले आणि त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. पण, क्रिकेट इतिहासात असे प्रथमच घडले असावे, जिथे खेळाडू सायकलवरून स्टेडियमवर पोहोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com