ENG vs ZIM Test video of Harry Brook’s catch in England vs Zimbabwe Test
इंग्लंड संघाने कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी झिम्बाब्वेविरुद्ध विजयाच्या दिशेने कूच केली आहे. इंग्लंडने पहिला डाव ६ बाद ५६५ धावांवर घोषित केला. त्यानंतर झिम्बाब्वेचा पहिला डाव २६५ धावांवर गुंडाळून फॉलोऑन दिले गेले. या सामन्यात हॅरी ब्रूक्सने घेतलेल्या अविश्वसनीय झेलची सर्वत्र चर्चा आहे. बेन स्टोक्सही हा कॅच पाहून अवाक् झाला. इंग्लंडने हा सामना एक डाव व ४५ धावांनी जिंकला. शोएब बशीरने १८-१-८१-६ अशी मॅच विनिंग स्पेल टाकली.