ENG vs IND, 4th Test: इंग्लंड ऑलआऊट, पण रुटपोठोपाठ स्टोक्सचं विक्रमी शतक; यजमानांनी त्रिशतकी आघाडीसह भारताला दिलं टेन्शन
England Big Lead against India in Manchester Test: मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने भारताविरुद्ध मजबूत पकड मिळवली आहे. इंग्लंडने भारताविरुद्ध त्रिशतकी आघाडी घेत पहिला डाव घोषित केला आहे.