VIRAL VIDEO: इंग्लंडच्या स्टार गोलंदाजाला नाइटक्लबबाहेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

England Cricketer Brydon Carse: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सचा नाईटक्लबबाहेरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कार्सच्या हातात बेड्या दिसत असून, या घटनेची ECB कडून चौकशी सुरू आहे.
VIRAL VIDEO

VIRAL VIDEO

esakal

Updated on

England Cricketer Brydon Carse: इंग्लंड संघाचा स्टार वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कार्सच्या हातात बेड्या घातलेल्या दिसत असून, त्याला पोलिसांनी नाईटक्लबबाहेर नेल्याचं दिसत आहे.

पाकिस्तानविरुद्ध २७ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी ही घटना समोर आल्याने इंग्लंड संघाच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com