U19 World Cup : वैभव सूर्यवंशीला चॅलेंज देणाऱ्या Sameer Minhasने शेपूट घातले, पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडसमोर गुडघे टेकले

England U19 beat Pakistan U19 World Cup match report: इंग्लंडने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या लढतीत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत विजय मिळवला. या सामन्यात भारताचा उदयोन्मुख स्टार Vaibhav Sooryavanshi याला चॅलेंज देणाऱ्या Sameer Minhasला अपयश आले.
England U19 outclass Pakistan, while Australia and Afghanistan also register wins

England U19 outclass Pakistan, while Australia and Afghanistan also register wins

esakal

Updated on

England, Australia, Afghanistan wins U19 World Cup updates : आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघावर विजय मिळवून वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात आरसा दाखवला गेला. १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या लढतीत पाकिस्तानला शुक्रवारी इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. भारताचा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi)याला आव्हान देणाऱ्या पाकड्यांचा समीर मिन्हास ( Sameer Minhas) अपयशी ठरला. तिथेच पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला. आज झालेल्या अन्य लढतीत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांनी अनुक्रमे आयर्लंड व दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com