ENG vs IND, 4th Test: क्रॉली - डकेटची शतकं हुकली, पण दुसऱ्या दिवशी इंग्लंड वरचढ ठरले; तरी भारताकडे १००+ धावांची आघाडी
England vs India 4th Test, 2nd Day Report: मँचेस्टर कसोटीत दुसऱ्या दिवसावर इंग्लंडने वर्चस्व ठेवल्याचे दिसून आले. त्यांच्या सलामीवीरांनी दीडशे धावांची भागीदारी केली. पण तरी दिवस अखेर भारताकडे अजूनही मोठी आघाडी आहे.