ENG vs IND: भारताने 'ते' दोन सामने जिंकले, तर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकाही जिंकू शकतात; दिग्गजाने सांगितला मार्ग

Cricket Experts Predictions for IND vs ENG Test Series: भारत - इंग्लंड संघात २० जूनपासून ५ सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी माजी क्रिकेटपटूंनी कोणता संघ वरचढ ठरू शकतो, याबाबत भविष्यवाणी केली आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

भारत आणि इंग्लंड यांच्यातीत बहुप्रतीक्षित पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेस २० तारखेपासून सुरुवात होत आहे. यातील पहिलाच सामना लीड्स येथे होणार आहे, तर मॅचेस्टर येथे मालिकेतील चौथा सामना नियोजित आहे. हे दोन्ही सामने जिंकणे भारतासाठी महत्त्वाचे आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन म्हणतो.

लीड्स आणि मँचेस्टर येथील सामने जिंकले तर भारताला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याची अधिक संधी आहे, असे मत हेडनने व्यक्त केले. तर संजय मांजरेकर आणि दीप दासगुप्ता यांनी इंग्लंडला झुकते माप दिले आहे.

Team India
म्हणून सचिन महान आहे...! IND vs ENG मालिकेच्या ट्रॉफीचं नाव बदलण्यावरून BCCI अन् ECB ला विनंती, मन जिंकणारी कृती
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com