
Womens World Cup 2025
sakal
कोलंबो : महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत माजी विजेत्या इंग्लडने आपली अपराजित मालिका कायम ठेवताना शनिवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा ८९ धावांनी पराभव केला. कर्णधार नॅट स्किव्हर ब्रंटने झळकावलेले शतक इंग्लंडसाठी निर्णायक ठरले. नॅट हिने दोन विकेटही मिळवल्या.