Virat Kohli

Virat Kohli

Sakal

Virat Kohli : १४०३ दिवसांनी अव्वल बनलेल्या विराटचे स्थान संकटात; राजकोटमधील चूक पडणार महागात, काही तासांत ताज गमावणार

Why Virat Kohli will lose No 1 ODI ranking? १४०३ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता. मात्र, हा आनंद फार काळ टिकणारा नसल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे.
Published on

ICC ODI rankings after IND vs NZ match : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आयसीसी वन डे फलंदाजांमध्ये १४०३ दिवसानंतर अव्वल स्थान पटकावले. रोहित शर्माकडे हे अव्वल स्थान होते आणि विराटच्या सातत्याने त्याला नंबर वन फलंदाज बनवले. पण, आता त्याचा हा आनंद क्षणिक ठरण्याची शक्यता बळावली आहे. राजकोट येथे झालेल्या भारत-न्यूझीलंड सामन्यातील अपयशाने त्याचे स्थान संकटात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com