Virat Kohli and Rohit Sharma as the ICC ODI No.1 ranking
IND vs NZ 2nd ODI ranking impact explained : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना राजकोट येथे खेळवला जातोय. पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वन डेत विराट कोहलीच्या ९३ धावांच्या खेळीने वडोदराचे मैदान गाजवले होते आणि त्याची सातत्यपूर्ण कामगिरी ही संघासाठी चांगली गोष्ट आहे. पण, त्याचे सातत्य रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) साम्राज्याला धक्का देणारे ठरणार आहे.