बदमाश पाकिस्तानी ! Mohsin Naqvi ने पत्रकाराला किडनॅप केले? PCB प्रमुखावर गंभीर आरोप, एका Video ने जगभरात खळबळ

Mohsin Naqvi kidnapping allegation truth Pakistan:पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक आणि वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे. सनाउल्ला खान या क्रीडा पत्रकाराने त्याच्या भावाचे लाहोरमधून अपहरण झाल्याचा आरोप करत मदतीसाठी पंतप्रधान शेहबाज शरिफ आणि पंजाबच्या मुख्यमंत्री Maryam Nawaz यांच्याकडे धाव घेतली आहे.
Mohsin Naqvi kidnapping allegation truth Pakistan

Mohsin Naqvi kidnapping allegation truth Pakistan

esakal

Updated on

Mohsin Naqvi Faces Explosive Allegations by Fans: पाकिस्तानचा क्रीडा पत्रकार सनाउल्ला खान याने त्याच्या भावाच्या अपहरणांसदर्भात पंतप्रधान शेहबाज शरिफ आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडे धाव घेतली आहे. त्याच्या भावाचे लाहोर येथून अपहरण झाले होते. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या सनाउल्ला खान याने 'एक्स'वर एक व्हिडिओ पोस्ट करून या घटनेचा तपशील दिला आणि पाकिस्तान सरकारकडे मदतीची विनंती केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com