FACT CHECK: DID ELLYSE PERRY PROPOSE TO BABAR AZAM DURING BBL 2025-26?
esakal
Fake viral photo of Ellyse Perry and Babar Azam: पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज बाबर आझम वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऑस्ट्रेलियन महिला स्टार क्रिकेटपटू एलिस पेरीने त्याला मैदानावर प्रपोज केल्याचे वृत्त आहे. त्याने पेरीचा प्रपोजल स्वीकारला आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. ही बातमी खरी आहे का, हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. याचा शोध आम्ही घेतला आहे. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. पेरीने बाबरला प्रपोज केलेले नाही. ही फक्त लोक पसरवत असलेली अफवा आहे.