
Did Mitchell Starc Bowl at 176.6 kmph to Rohit Sharma
Sakal
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला.
मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूडच्या वेगवान गोलंदाजीने भारताच्या फलंदाजांना मोठे धक्के दिले.
या सामन्यादरम्यान स्टार्कने रोहित शर्माविरुद्ध ताशी १७६.६ किमी वेगाने चेंडू टाकल्याचे म्हटले गेले, त्यामागील सत्यता जाणून घ्या.