

Vaibhav Suryavanshi
esakal
Did Vaibhav Suryavanshi repost Laila Faisal's reel?: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने चांगली फलंदाजी करत ७ बाद १८९ धावा उभारल्या. मात्र, पावसामुळे इंग्लंडला फलंदाजीची संधीच मिळाली नाही आणि सामना रद्द करण्यात आला.