Faf du Plessis century against Seattle Orcas in Major League Cricket
esakal
Texas Super Kings chase 221 runs thanks to Faf du Plessis: ४२ वर्षीय फॅफ ड्यू प्लेसिसने वय हा केवळ आकडा आहे, हे सिद्ध केले. त्याने वादळी शतकी खेळी करताना टेक्सास सुपर किंग्सला २२१ धावांचे लक्ष्य १८.३ षटकांत सहज पार करून दिले. सुपर किंग्सने मेजर लीग क्रिकेटमध्ये सिटल ऑर्कसवर ६ विकेट्स व ९ चेंडू राखून विजय मिळवला. ड्यु प्लेसिसच्या 'फॅफ' शतकामुळे ऑर्कसच्या टीम सेइफर्टची शतकी खेळी व्यर्थ गेली. फॅफने शतकासह ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाही फलंदाजाला न जमलेला विक्रमही नावावर केला.