
Why Pakistan is against the two-division Test cricket structure : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) कितीही प्रयत्न केले, तरी ते भारताशीच काय तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या क्रिकेट बोर्डांशी बरोबरी करू शकत नाही. त्यामुळेच त्यांना नेहमी तोंडावर आपटावं लागतं... आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ( ICC) कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी टू टायर ( म्हणजेच दोन गटांत विभागणी) प्रस्ताव आणण्याचा विचार केला आहे. पण, यामुळे आपली लायकी काय, हे जगाला कळेल, म्हणून पाकिस्तानकडून विरोध सुरू झाला आहे.