

Damien Martyn
Sakal
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू डॅमियन मार्टिन यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.
त्यांना मेंदुज्वर झाल्याचे निदान झाले असून ब्रिस्बन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
क्रिकेटविश्वातून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.