
arrest warrant was issued against Robin Uthappa: भारताच माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्याविरोधात भविष्य निर्वाह निधी फसवणूक केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केले गेले आहे.रॉबिन उथप्पाची Centuries Lifestyle Brand Private Limited नावाची खाजगी कंपनी आहे आणि त्याच्यावर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे २४ लाख थकवल्याचा आरोप आहे.