भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूला Fixing प्रकरणी अटक! शुभमन गिलसोबत खेळलेला... श्रीलंका सरकारची कारवाई

Manjot Kalra arrested in Sri Lanka match-fixing case: भारतीय क्रिकेटला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा खेळाडू आणि लंका प्रीमियर लीगमधील (LPL) जाफना किंग्ज फ्रँचायझीचा सहमालक मंजोत कालरा याला श्रीलंका पोलिसांनी अटक केली आहे.
Manjot Kalra has been arrested by Sri Lanka Police in connection with an alleged match-fixing investigation

Manjot Kalra has been arrested by Sri Lanka Police in connection with an alleged match-fixing investigation

Updated on

Jaffna Kings co-owner Manjot Kalra arrest: भारतीय क्रिकेटविश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू आणि लंका प्रीमिअर लीगमधील जाफना किंग्स संघाचे सहमालक मनजोत कार्ला याला अटक करण्यात आली आहे. श्रीलंका पोलिसांनी मनजोतवर खेळाडूंना मॅच फिक्सिंग करण्यासाठी विचारणा केल्याचा आरोप लावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com