Fox in Cricket: कोल्हा आला रे आला...! क्रिकेटच्या मैदानावर अनपेक्षित पाहुणा, खेळाडू पाहत राहिले, प्रेक्षक चकीत झाले, Viral Video

Fox Invades The Hundred 2025 Match: क्रिकेटच्या सामन्यात बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांनी अडथळा येतो. नुकतेच लॉर्ड्समध्ये झालेल्या एका सामन्यात चक्क कोल्हा मैदानात घुसला होता. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
Fox at Lord's Cricket Ground
Fox at Lord's Cricket GroundSakal
Updated on
Summary
  • द हंड्रेड २०२५ चा पहिला सामना लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानात पार पडला.

  • लंडन स्पीरीट आणि ओव्हल इन्विन्सिबल्स यांच्यातील सामन्यात कोल्हा मैदानात शिरला.

  • कोल्हा मैदानात पळत असल्याने काही क्षणासाठी सामना थांबला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com