

Mbappe Eyes the Golden Boot
esakal
मियामी : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर आता फ्रान्स व इंग्लंडने लक्ष तिसऱ्या क्रमांकाच्या ब्राँझ सामन्यावर एकवटले आहे.
त्यात गोल्डन बूटच्या शर्यतीतील फ्रेंच कर्णधार किलियन एम्बापे याच्यासाठी लढत महत्त्वाची असेल.