
रुमेश पाथिरागे हा श्रीलंकेचा एकेकाळचा प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज होता, पण आता तो भालाफेकीत चमकत आहे.
त्याने ८६.५० मीटर भाला फेकून राष्ट्रीय विक्रम मोडत वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली.
२०१७ मध्ये क्रिकेटमधून बाहेर पडून त्याने भालाफेकीत करियर करण्याचा निर्णय घेतला.