India Test specialists to miss final two ODIs against New Zealand
esakal
India Test specialists to miss final two ODIs against New Zealand: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी हॅमिल्टन येथे होणार आहे. पण, हॅमिल्टन येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंना सराव करता आला नाही. मंगळवारीही पावसाची शक्यता असल्याने सामन्यावरच प्रश्नचिन्ह आहे. मात्र, या सामन्यानंतर भारताचे पाच खेळाडू वन डे संघाची साथ सोडणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन वन डे सामन्यासाठी भारताच्या संघात बदल पाहायला मिळणार आहे.