Breaking: T20 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK सामन्यासह जाणून घ्या टीम इंडियाचं शेड्युल्ड

India’s Fixtures for Women’s T20 World Cup 2026 Revealed : ICC महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६चे वेळापत्रक जाहीर झाले असून, या बहुचर्चित स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना १४ जून रोजी रंगणार आहे.
India vs Pakistan
India’s Fixtures for Women’s T20 World Cup 2026 RevealedSakal
Updated on: 

ICC Women’s T20 World Cup 2026 full fixtures and dates: भारत-पाकिस्तान चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा भिडणार आहेत. यापूर्वी आयसीसीने यावर्षी होणाऱ्या महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले होते आणि त्यात ५ ऑक्टोबरला India vs Pakistan लढत होणार असल्याचे जाहीर केले गेले होते. आज पुढील वर्षी होणाऱ्या महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले गेले आणि त्यातही भारत-पाकिस्तान लढतीचे आयोजन केले गेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com