
Match Officials Richard Kettleborough Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू व्हायला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा १९ तारखेपासून पाकिस्तान आणि यूएईमध्ये येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने नुकतीच पंच पॅनेल आणि मॅच रेफरी पॅनेलची घोषणा केली आहे. या पॅनेलमध्ये अशा दोन लोकांचाही समावेश आहे,जे अनेकदा मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाच्या अडचणी वाढवतात.