What Virat Kohli was called by his former teammates? भारतीय क्रिकेटमध्ये असे बरेच किस्से आहेत, जे अजूनही अनेकांना माहीत नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला आपण सर्वच जण विसरभोळा म्हणून ओळखतोच, परंतु असेही खेळाडू आहेत की त्यांना सहकाही पकाऊ, कंजूस, फेकू, आळसी, रोमँटिक म्हणूनही ओळखतात. भारताचे दोन दिग्गज खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) व हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यांनी रितेश देशमुखसमोर या सर्वाची पोलखोल केल्याचा एक Video Viral झाला आहे.