Rohit Sharma चा पत्ता कट केला, आता विराट कोहलीचा नंबर? गौतम गंभीर, अजित आगरकर यांच्यात ऐकी; पडद्यामागे काय शिजतंय?

Gautam Gambhir and Ajit Agarkar back Virat Kohli: रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत चर्चा रंगत असताना विराट कोहलीबाबतही विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. रोहित शर्माबाबत युवा खेळाडूंना संधी देण्याचा विचार सुरू आहे आणि त्यामुळे त्याला अल्टिमेटम दिला गेला आहे.
Gautam Gambhir and Ajit Agarkar back Virat Kohli

Gautam Gambhir and Ajit Agarkar back Virat Kohli

esakal

Updated on

BCCI plans for Virat Kohli 2027 World Cup: निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि संघ व्यवस्थापनाचे प्रमुख गौतम गंभीर यांनी टीम इंडियाच्या भविष्याच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोहित शर्माला ( Rohit Sharma) थांबण्याचा निर्णय सांगण्यात आला आहे. लॉर्ड्सवरील तिसरा वन डे सामना रोहितचा शेवटचा ठरू शकतो आणि तो कदाचित निवृत्ती जाहीर करू शकतो. रोहित आधीच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटीतून निवृत्त झाला आहे. आता रोहितला वन डे क्रिकेटमध्येही थांबण्यास सांगितल्यानंतर पुढचा नंबर विराट कोहलीचा, अशी चर्चा सुरू झाली आहे. विराटच्या बाबतीत गौतम गंभीर व आगरकर यांच्या ऐकी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com