

Gautam Gambhir on Kuldeep Yadav
esakal
Gautam Gambhir on Kuldeep Yadav: भारत आणि श्रीलंका(IND vs SL) यांच्यातील दुसरा कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्ट २०२६ दरम्यान कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे.
पहिल्या कसोटीनंतर मालिकेतील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे,तत्पूर्वी गौतम गंभीरने कुलदीप यादवबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.