Suryakumar Yadav: बेधडक ब्रँडनुसार खेळत असताना कधीकधी अपयश येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या घसरलेल्या फॉर्मची चिंता वाटत नाही, असे मत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली : बेधडक ब्रँडनुसार खेळत असताना कधीकधी अपयश येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या घसरलेल्या फॉर्मची चिंता वाटत नाही, असे मत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले.