
भारत - इंग्लंड मालिका २-१ अशा फरकाने इंग्लंडच्या बाजूने असून शेवटचा सामना निर्णायक आहे.
भारतीय संघ पाचव्या सामन्यात मालिका बरोबरीत सोडवण्याच्या उद्देशाने उतरले आहेत
पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरने संघाला प्रेरणा देतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.