IND vs WI: ४०६ धावांचा थरार, भारताचा विक्रमी विजय; पण गंभीर भडकला! ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’, खेळपट्टीवरून सुनावलं

GAUTAM GAMBHIR ON PITCH AFTER INDIA VS WEST INDIES ODI: भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ४०६ धावांचं लक्ष्य पार करत विक्रमी विजय मिळवला. मात्र, सामन्यानंतर गौतम गंभीरने फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली आणि ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’ असं म्हटलं.
IND vs WI

IND vs WI

esakal

Updated on: 

GAUTAM GAMBHIR ON PITCH AFTER INDIA VS WEST INDIES ODI: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत ४०६ धावांचं मोठं लक्ष्य पार करत सामना जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

भारताने वनडे क्रिकेटमध्ये ४०० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य पार करण्याचा विक्रमही केला आहे. मात्र, या सामन्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने खेळपट्टीबाबत थेट भाष्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com