
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाचव्या दिवशी मैदानात उतरत असताना भारतीय संघ कात्रीत सापडला होता, पण प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनी आयसीसी सामनाधिकाऱ्यांचा इशारा धुडकावला आणि विजयासाठीच प्राधान्य द्यायचे, हे निश्चित केले.