ENG vs IND: गौतम गंभीर पीच क्युरेटरसोबत भांडणाचं खरं कारण काय? मैदानात काय घडलं, भारताच्या कोचने खरं खरं सांगितलं
Gautam Gambhir and Oval Curator Heated Argument Reason : भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हल मैदानाचे पीच क्युरेटर ली फोर्टिस यांचे जोरदार भांडण झाले. या भांडणामागील खरं कारण भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी स्पष्ट केले आहे.