मोठी बातमी! गौतम गंभीरच्या निरोपाची वेळ जवळ आली... BCCI ने सुरू केलीय तयारी; कामगिरीवर नाराजी, नेमकं काय घडतंय?

Gautam Gambhir future as India head coach: इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक मालिकेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची तयारी बीसीसीआयने सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
Gautam Gambhir's coaching tenure has come under scrutiny

Gautam Gambhir's coaching tenure has come under scrutiny

esakal

Updated on

BCCI to review Gautam Gambhir's coaching performance: भारतीय संघाला चौथ्या ट्वेंटी-२०त पराभवाचा सामना करावा लागल्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ते ०-३ असे पिछाडीवर गेले आहेत. भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध दोन किंवा त्यापेक्षा जास्ता ट्वेंटी-२० सामने हरला आहे. भारताविरुद्ध २०१९ नंतरचा हा इंग्लंडचा पहिला द्विदेशीय मालिका विजय आहे. पराभवांच्या मालिकेमुळे प्रशिक्षक गौतम गंभीरचा करार प्रश्नचिन्हाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गंभीरचा करार २०२७ मध्ये संपत आहे, परंतु अलीकडील पराभवांमुळे केवळ फलंदाजी विभागाचीच नव्हे, तर प्रशिक्षण चमूचीही समीक्षा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com