गौतम गंभीर-अजित आगरकर यांच्यात वाद? एका खेळाडूवरून दोघांमध्ये मतभेद असल्याचा दावा

Gautam Gambhir Ajit Agarkar disagreement: भारतीय क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने केलेल्या विधानामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता आगरकर यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना खतपाणी मिळाले आहे.
Gautam Gambhir Ajit Agarkar disagreement on Nitish Reddy

Gautam Gambhir Ajit Agarkar disagreement on Nitish Reddy

esakal

Updated on

Akash Chopra comments on Team India selection debate: भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. रिषभ पंतनंतर वॉशिंग्टन सुंदर याने न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली. वॉशिंग्टनच्या जागी संघात आयुष बडोनीची निवड केली गेली. वॉशिंग्टनच्या गैहरजेरीत आता तरी नितिश कुमार रेड्डीला ( Nitish Kumar Reddy) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. IND vs NZ पहिल्या वन डे सामन्यात भारतीय संघ तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरला होता. त्यानुळे नितीशला संधी मिळाली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com