

Gautam Gambhir’s serious talk with captain Suryakumar Yadav
Sakal
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला ४ विकेट्सने पराभूत केले.
या पराभवानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.