'गौती भाई, इंडियन टीम मे आ जाओ...'; रोहित शर्माने ज्याला आणले, त्या गौतम गंभीरनेच कसा घात केला ते वाचा... धक्कादायक माहिती समोर

Gautam Gambhir and Rohit Sharma latest news : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्याबाबतच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. एका अहवालानुसार, २०२४ मध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरची निवड होण्यापूर्वी रोहित शर्माने स्वतः पुढाकार घेतला होता.
Rohit Sharma requested Gautam Gambhir to become India coach

Rohit Sharma requested Gautam Gambhir to become India coach

esakal

Updated on

Rohit Sharma requested Gautam Gambhir to become India coach: रोहित शर्मा आणि गौतम गंभीर आता एकमेकांकडे पाहणारही नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ३९ वर्षीय रोहितला २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे, परंतु निवड समिती व संघ व्यवस्थापनाची ती इच्छा दिसत नाही. त्यामुळेच रोहित व गौतम यांच्यातल्या नात्याला वादाची किनार आली आहे. ग्रेग चॅपल आणि सौरव गांगुली, यांच्यातला वाद यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी पाहिला होता. अगदी तसाच आता सुरू झालाय...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com