

Glenn Maxwell
Sakal
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी संघात बदल केले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघात ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले असून, २० वर्षीय महली बिअर्डमनला संधी देण्यात आली आहे.
मॅक्सवेल सप्टेंबरमध्ये झालेल्या फ्रॅक्चरमधून सावरला आहे आणि बिअर्डमन आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज आहे.