
What a catch by Glenn Maxwell: ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल क्षेत्ररक्षात किती चपळ आहे, हे वेगळं सांगायला नको. त्याने बिग बॅश लीगमध्ये आज घेतलेला झेलची तर जगभरात चर्चा होत आहे. १० मिनिटांपूर्वी त्याने मेलबर्न स्टार्स संघासाठी ब्रिस्बेन हिट संघाविरुद्ध घेतलेला झेल, जगभरात व्हायरल झाला आहे.