Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड
Glenn Maxwell Picks His Best ODI XI: ग्लेन मॅक्सवेलने भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंची सर्वोत्तम ODI इलेव्हन तयार केली, ज्यात इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला स्थान नाही, परंतु, भारताच्या ६ खेळाडूंची निवड केली आहे.